मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती


SBI Sukanya Samriddhi Yojana: मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते सुरू केले होते. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी बँकेकडून 15 लाख रुपये दिले जातात.

  प्रकारच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुम्हाला उच्च शिक्षणाच्या वेळी किंवा लग्नासाठी मोठा निधी मिळेल. SBI Sukanya Samriddhi Yojana

अशाच नवीन अपडेट्स साठी आमच्या YouTube चानेल ला Subscribe करा 

👇👇👇👇👇👇👇👇



 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह इतर बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत. तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यात वार्षिक फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांमध्येही जमा करू शकता. परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये नसल्यास, तुम्ही 250 रुपये जमा केल्यानंतरही खाते सुरू ठेवू शकता.

सुकन्या समृद्धी योजनेत बदल!

 "या योजेत गुंतवणूक केल्यास या मुलीला मिळणार 26 लाख रुपये"

याबाबतची माहिती एसबीआयने ट्विट करून दिली आहे. या सरकारी योजनेत तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळत राहील. यामध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळेल. विशेषतः मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली.सध्या सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. याशिवाय या योजनेअंतर्गत तुम्ही दोन मुलींसाठी खाते उघडू शकता. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दोन जुळ्या मुली असतील तर अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ तिन्ही मुलींना घेता येईल.

इथे पहा सर्व माहिती मुलगी

👇👇👇

असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये



मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती