Ativrushti Nuksan Bharpai List | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पहा


Ativrushti Nuksan Bharpai List मार्च 2023 मध्ये बरेच महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये अतिवृष्टी गारपीट अशा प्रकारच्या बऱ्याच अशा नैसर्गिक संकटामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान अधिक प्रमाणात झालेले आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती महाराष्ट्र सरकारकडून या अतिवृष्टीचे जे अनुदान आहे ते लवकरात लवकर दिले जावे अशी इच्छा महाराष्ट्रातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची होती.

काल झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व प्रशासनाला असे आदेश दिलेले आहेत की मार्च 2023 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान 2023 याची जी रक्कम आहे ती त्वरित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली गेली पाहिजे असे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रशासनाला दिले आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी

👉👉👉👉👉👉 येथे क्लिक करा 👈👈👈👈👈👈👈

व त्याबरोबरच सर्व अधिकाऱ्यांना सक्तीने सांगण्यात आले आहे की आपण लवकरात लवकर याची दखल घेऊन ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले ते किती प्रमाणात झालेले आहे कोणत्या शेतकऱ्याचे किती नुकसान झालेले आहे याचे देखील माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागवले आहे व त्याबरोबरच त्यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान जशा प्रमाणामध्ये झालेले असेल त्या शेतकऱ्याला तशा प्रमाणामध्ये हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. Ativrushti Nuksan Bharpai List

"Kadba Kutti Machine Yojana" : कडबा कुट्टी मशीन विकत घेण्यासाठी मिळणार पात्र शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान, लगेच करा अर्ज


Ativrushti Nuksan Bharpai List | अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी अनुदान 2023 साठी राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लक्ष 61 हजार इतका निधीदेखील मंजूर केलेला आहे हा मंजूर केलेला निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाला दिले आहेत.

अशाच नवीन अपडेट्स साठी आमच्या YouTube चानेल ला Subscribe करा 

👇👇👇👇👇👇👇👇



लाभार्थ्यांना मदत वाटपाची करावी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या सर्व सूचनांचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहिली असे देखील या जीआर मध्ये सांगण्यात आले आहे. Ativrushti Nuksan Bharpai List

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी

👉👉👉👉👉👉  येथे क्लिक करा  👈👈👈👈👈👈👈