1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा
Girl subsidy:शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा
तर मित्रांनो आपल्याला यासाठी अर्ज आपल्या जवळच्या ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात आपल्याला जाऊन अर्ज करायचा आहे तिथे आपल्याला अर्जाची पूर्ण माहिती मिळणार आहे जेणेकरून या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे. "Girl subsidy" 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा
अशाच नवीन अपडेट्स साठी आमच्या YouTube चानेल ला Subscribe करा
👇👇👇👇👇👇👇👇
तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या वडिलांची मुलीच्या जमा नंतर आपल्या जवळच्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका कडे मुलीच्या नावाची नोंद केली असणे खूप महत्त्वाचे आहे."Shinde government’s big decision"
1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा
👇👇👇अर्ज व GR पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇👇
👉👉👉 Click here 👈👈👈

0 Comments
this is not gov website