Land Record 1880 पासूनचे खाते उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा
![]() |
Land Record : जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक कर |
जुने अभिलेख कसे पाहायचे? Land Record
जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला 'aapleabhilekh.mahabhumi.gov.in' असं सर्च करावं लागेल.त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.इथं e-Records (Archived Documents) या नावाचं एक पेज तुम्हाला दिसेल.

0 Comments
this is not gov website