आधार कार्डवर मिळवा आता घरबसल्या पैसे.! या बँकेने सुरू केली खास योजना
नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला पैसे घरपोच मिळणार आहे तर या बँकेने सुविधा सुरू केलेली आहे कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या पैसे काढू शकतात जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख बघा.तुम्हाला पैशांची गरज आहे; पण तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही. अशा वेळी पोस्ट पेमेंट बँक तुमच्या मदतीला येऊ शकते. ‘आधार एटीएम सेवे’च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पैसे मिळू शकतात.
अशाच नवीन अपडेट्स साठी आमच्या YouTube चानेल ला Subscribe करा
आधार एटीएम’ ही सेवा एक प्रकारचे ‘एटीएम’च आहे. फक्त तुम्ही त्याचा वापर घरी बसल्या बसल्या करू शकता. योग्य कार्यवाही पार पाडल्यानंतर पोस्टमन तुमच्या घरी येऊन तुम्हाला रोख रक्कम देऊन जाईल. ही ‘आधार इनेबल्ड पेमेंट सर्व्हिस’ (एईपीएस) आहे. यात तुमचे बँक खाते आधार कार्डला जोडले जाते. यात रोख रक्कम काढणे, शिल्लक पाहणे, मिनी स्टेटमेंट मिळविणे या सुविधा मिळतात. या सुविधेचा लाभ तुम्ही कशाप्रकारे मिळू शकतात बघण्यासाठी पूर्ण लेख बघा
आधार कार्डवर मिळवा आता घरबसल्या पैसे.! या बँकेने सुरू केली खास योजना
- भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या वेबसाइटवर जा, ‘डोअर स्टेप’ पर्याय निवडा.
- आपले नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल आईडी, पत्ता, पिन कोड इ. माहिती भरा.
- आता ‘आय ॲग्री’वर क्लिक करा. थोड्याच वेळात पोस्टमन पैसे घेऊन तुमच्या घरी येईल.
आधार एटीएमद्वारे 10 हजार ते 15 रुपयांपर्यंत रक्कम काढता येते. यात पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फक्त घरपोच सेवेचे शुल्क आकारले जाणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुम्ही मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा यार माहितीचा लाभ मिळेल
.png)
0 Comments
this is not gov website