नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. 'ladki bahin yojana'
'Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme' : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.आतापर्यंत या योजनेत 2 कोटी 20 लाख महिलांनी लाभ घेतला होता. या महिलांच्या खात्यात आतापर्यंत 5 महिन्यांचे 7500 रूपये जमा झाले आहेत. यानंतर आता महिलांना पुढच्या हप्त्याची म्हणजेच डिसेंबरमध्ये हाती येणार निधीची उत्सुकता लागली आहे.
0 Comments
this is not gov website